आयसीसीने ठोठावला दंड
कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या फिलँडरला आयसीसीने सुनावली मोठी शिक्षा
क्रिकेटमध्ये आपण पाहिले आहे की खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकी घडत असतात. तसेच खेळाडूंना त्यांच्या चुकीची शिक्षाही देण्यात येते. असाच एक वाद रविवारी (26 जानेवारी) वंडरर्स स्टेडियम....





