आयसीसी एकदिवसीय खेळाडूंची क्रमवारी
वनडे क्रमवारी: भारताच्या विराट कोहली, रोहित शर्माला मोठे नुकसान, पाहा कोण कितव्या स्थानावर
भारताचे दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेपूर्वी मोठा झटका लागला आहे. नुकतेच आयसीसीने एकदिवसीय....






