आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद २०२१-२३
WTC Final आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने ऑस्ट्रेलिया खुश
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे. जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर ...
AUSvSA: सिडनी कसोटी अनिर्णीत राहिल्याचा भारताला फायदा, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचे मात्र नुकसान
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUSvSA)यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. यातील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला, ज्याचा निकाल सामन्याच्या पाचव्या दिवशी ...
AUSvSA: भारताचे टेंशन वाढले! सिडनी कसोटीत तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पावसाने फेरले पाणी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUSvSA) यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (4 जानेवारीपासून)सुरू आहे. या सामन्याच्या ...
मोठी बातमी: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत आयसीसीची महत्त्वाची घोषणा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या पुनरूज्जीवनासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू केलेली. स्पर्धेची पहिली सायकल २०२१ मध्ये पूर्ण झाल्यानंतर, आता या स्पर्धेची ...
इंंग्लंड विरुद्धच्या पराभवानेे भारताच्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या अडचणी वाढल्या, वाचा काय आहे समीकरण
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात झालेल्या एजबस्टन कसोटीमध्ये यजमान संघाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. यामुळे पाच सामन्यांची ही बहुप्रतिक्षीत कसोटी मालिका २-२ ...
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियानेही आखली भारताला पराभूत करण्याची व्यूहरचना
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियाने केलेल्या पाकिस्तान दौऱ्यात अप्रतिम कामगिरी करत तीन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली होती. ...
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात नवा खेळाडू दाखल, घेऊ शकतो रोहितची जागा
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंड विरुद्ध भारत (England vs India) एकमात्र कसोटी सामना १ जुलैपासून खेळला जाणार आहे. हा सामना एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, ...
‘या’ बाबतीत इंग्लंडला भरावा लागलाय सर्वात जास्त दंड, भारतही काही मागे नाही
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvsNZ) यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा निकाल मंगळवारी (१४ जून) लागला. या सामन्यात शेवटच्या डावात इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) याने ...
भारताविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंकेला मोठे नुकसान, गमावले WTC गुणतालिकेतील पहिले स्थान
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात रविवारी (०६ मार्च) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) झाला. यजमान भारतीय संघाने एक डाव ...