आयसीसी टी२० क्रमवारीत ईशान किशनची प्रगती

पाकिस्तानविरुद्धची स्फोटक इनिंग अन् ईशान किशनची आयसीसी टी20 क्रमवारीत मोठी झेप, अभिषेक शर्मा अव्वल स्थानावर कायम

फेब्रुवारी 18, 2026

सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेदरम्यान आयसीसीने बुधवारी (१८ फेब्रुवारी) टी२०ची क्रमवारी जाहीर केली आहे. यामधील फलंदाजांच्या क्रमवारीत अनेक बदल दिसले आहे.....