आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ उपांत्य फेरी
शेवटच्या क्षणी आयसीसीने केला टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीच्या ठिकाणात बदल, आता सर्व पाकिस्तान-श्रीलंकेवर अवलंबून
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८चे सामने सुरू आहेत. या स्पर्धेचे काही सामने श्रीलंकेत खेळले जात असून श्रीलंकेला त्यांचा उपांत्य फेरीचा सामना घरच्या मैदानावर खेळण्याची....






