आयसीसी टी -२० विश्वचषक प्राईज मनी
टी२० विश्वचषक विजेत्या आणि उपविजेत्या संघांवर पैशांचा वर्षाव, भारतीय संघालाही मिळाले ‘इतके’ कोटी
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार यूएई आणि ओमानमध्ये पार पडला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु ऑस्ट्रेलियन....






