आयसीसी टी20 विश्वचषक 2026
T20 WC26: इंग्लंडचे टेंशन वाढवणारा नेपाळ ईटलीकडून पराभूत, वाचा नक्की काय झाले सामन्यात
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आजचा (गुरूवार, १२ फेब्रुवारी) दुसरा सामना ईटली विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला गेला. हा सामना सुरू होण्याआधी नेपाळ जिंकेल की काय....
T20 WC26: चेपॉकवर अफगाणिस्तानच्या गुलबदीन नईबची स्फोटक खेळी, न्यूझीलंडचे सातही गोलंदाज हैरान
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये चौथा सामना आज (८ फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद....
बुमराहनंतर आणखी एक खेळाडू पडला आजारी, वॉशिंग्टन सुंदरबाबत कॅप्टन सूर्याने दिले अपडेट्स
भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. या सामन्यासाठी भारताकडे संघ निवडण्यासाठी केवळ १३ खेळाडूंचे पर्याय उपलब्ध होते. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर....
टी20 वर्ल्डकपमध्ये सूर्याचे कर्णधार म्हणून भन्नाट पदार्पण! बाबरचा विक्रम उध्वस्त, तर क्रिस गेल थोडक्यात…
भारत विरुद्ध यूएसए यांच्यात टी२० विश्वचषक २०२६चा तिसरा सामना खेळला गेला. शनिवारी (७ फेब्रुवारी) हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताच्या सूर्यकुमार यादवने....
T20 WC26: भारताचा वर्ल्डरेकॉर्ड! टी20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच झाला ‘हा’ विक्रम
आयसीसी पुरूषांच्या टी२० विश्वचषक २०२६चे सामने सुरू झाले आहेत. यामध्ये भारताने पहिला सामना ७ फेब्रुवारीला मुंबईमध्ये यूएसएविरुद्ध खेळला. हा सामना भारताने २९ धावांनी जिंकला आणि....
T20 WC26: कॅप्टन सूर्याचा कॉल आला, नाहीतर सिराज जाणार होता दुसऱ्या देशात! म्हणाला, “सामन्याच्या दोन दिवसा..”
भारताने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी) भारताने यूएसएला २९ धावांनी पराभूत केले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
T20 WC26: हारता-हारता वाचला पाकिस्तान, शेवटच्या षटकात नेदरलॅंड्सविरुद्ध रोमांचक विजय
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात आज (७ फेब्रुवारी) खेळला गेला. कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात....
टी20 वर्ल्डकपआधी आणखी एक आशियाई वेगवान गोलंदाज संघाबाहेर, संघाने जाहीर केली रिप्लेसमेंट
क्रिकेटविश्वात आजपासून (७ फेब्रुवारी) आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताबरोबर श्रीलंकाही भुषवत आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी जाहीर केलेल्या....
बेशिस्त मुलगा ते केकेआरचा प्रमुख बॉलर! आता भारताच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक
भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा जन्म 22 डिसेंबर, 2001मध्ये दिल्लीच्या घेवरामध्ये जाट कुटुंबात झाला. वडिलांच्या प्रभावामुळे क्रिकेटकडे त्याचा कल लहानपणापासूनच दिसला. तसेच ॲथलेटिक पार्श्वभूमी असलेल्या....
40 रिजेक्शन, आर्किटेक्ट जॉबनंतर पुन्हा क्रिकेट! आता आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज
भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या चेंडूला जेवढे वळण नसेल तेवढे त्याच्या आयुष्यात दिसले. तो भारताच्या टी२० विश्वचषक २०२६ संघाचा भाग आहे. सध्या तो आयसीसीच्या टी२०....
T20 WC26: पाकिस्तानचे आणखी सामने होऊ शकतात रद्द, सुपर-8ची एंट्री धोक्यात!
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच खूप चर्चेत आला. त्यामागचे कारण पाकिस्तान आणि बांग्लादेश. बांग्लादेश स्पर्धेतून बाहेर झाला असून पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला....
संजूसाठी टी20 वर्ल्डकप 2026 सुरू होण्याआधीच संपला, कॅप्टन सूर्याने केलं स्पष्ट!
भारताच्या टी२० विश्वचषक २०२४चा भाग असणारा संजू सॅमसन याचे पुन्हा एकदा टी२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार की काय, अशी लक्षणे दिसत आहेत. तो भारताच्या....
टी20 वर्ल्डकपमधील सर्वाधिक सामने कोणी जिंकले? चार संघांनी मिळवला केवळ एकच विजय
येत्या ७ फेब्रुवारीपासून आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेचे यजमानपद गतविजेता भारत आणि श्रीलंकेला मिळाले आहे. टी२० विश्वचषकाची ही दहावी....
टी20 वर्ल्डकपआधी ईशानची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, पाकिस्तानी ऑल-राऊंडर आला अव्वल स्थानी
भारतीय विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन याने टी२० विश्वचषक २०२६ सुरू होण्याआधीच त्याच्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्याच फायदा त्याला टी२० क्रमवारीत झाला आहे. ईशानने....




















