आयसीसी टी20 विश्वचषक 2026चे सराव सामने
टी20 वर्ल्डकप सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत ‘या’ दिवशी; चेन्नईत 4 सामने
क्रिकेटविश्वात फेब्रुवारी महिन्यात पुरूषांच्या वरिष्ठ संघाच्या टी२० विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. ७ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरूवात होणार असून स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यासाठीच्या....






