आयसीसी टेस्ट टीम ऑफ द इयर 2024

आयसीसीकडून मागील वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा, विराट-रोहितला जागा नाही

जानेवारी 24, 2025

आयसीसीने 2024 मधील सर्वोत्तम कसेटी संघाची घोषणा केली आहे. या संघात एकूण 3 भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला संघाचा कर्णधार बनवण्यात आले....