आयसीसी फेसबुक चॅनेल
बापरे! आयसीसीच्या फेसबुक पेजने रचला इतिहास, व्हिडिओ चॅनेलला तब्बल १.६५ अब्ज वेळा पाहण्यात आले
दुबई। आसीसीच्या फेसबुकवरील व्हिडिओ चॅनेलने इतिहास रचला आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या ६ महिन्यात आयसीसीच्या व्हिडिओ चॅनेलला फेसबुकवर सर्वाधिक लोकांनी पाहिले आहे. जे जागतिक क्रीडा संघटनांच्या तुलनेत....





