आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर
स्म्रीती मानधनाने पटकावला ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ पुरस्कार…!
—
भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्म्रीती मानधनाने ( Smriti Mandhana) ‘आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ इयर’ 2024चा पुरस्कार पटकावला. सोमवार (27 जानेवारी) रोजी आयसीसीने स्म्रीती ...