आयसीसी वनडे रँकिंग्स
आयसीसी क्रमवारीत विराटची मोठी झेप, शुबमन गिल अव्वल स्थानी कायम, पण हिटमॅनला फटका
ICC ODI Rankings: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये, एकीकडे, टीम इंडियाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यासाठी आपले स्थान निश्चित केले आहे, तर दुसरीकडे आयसीसीने....






