आयसीसी स्पर्धांचे सर्वाधिक अंतिम सामने खेळलेले खेळाडू

टॉस रोहितने जिंकला अन् विक्रम विराटच्या नावावर झाला, पाहा नक्की काय घडलं?

जून 7, 2023

भारतीय संघ द ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी दोन हात करत आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण....