आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक २०२६
अमेरिकेची दमछाक करणारा हेनिल पटेल निघाला दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूचा चाहता
सध्या क्रिकेटविश्वात १९ वर्षाखालील पुरूषांचा वनडे विश्वचषक सुरू आहे. या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका (१५ जानेवारी) यांच्यात बुलवायो येथे खेळला गेला. या सामन्यात....






