आरपी सिंगची आशिष नेहराकडे मागणी
काम देता का काम! भारताच्या माजी खेळाडूची आशिष नेहराकडे चकित करणारी मागणी, VIDEO
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League- IPL) 2023चा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचिमध्ये पार पडला. या लिलावातील पहिला खेळाडू गतविजेत्या गुजरात टायटन्सने खरेदी केला. त्यांनी....






