आरसीबीचा कर्णधार विराट कोहली
जवळचा मित्र कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याने डिविलियर्स भावुक; म्हणाला, ‘त्याला पाहून एकच शब्द आठवतो…’
आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर आरसीबीचे खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले....
‘तो स्वत:ला एक अपयशी कर्णधार समजेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटच्या जखमेवर चोळले मीठ
आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात केकेआरने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार....
आयपीएल २०२१ मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश; म्हणाला…
सोमवारी(११ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला कोलकाता नाइट रायडर्सने चार विकेट्स राखून पराभूत....
आरसीबीचे नेतृत्त्वपद सोडण्याबाबत कोहलीने जवळच्या मित्राशी केली होती चर्चा, स्वत: केला उलगडा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी दोन मोठे निर्णय घेतले आहेत. विराटने आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी जाहीर केले होते की, तो आगामी टी२०....
उमरानच्या वेगापुढे आरसीबीची उडाली भंबेरी, इंप्रेस झालेल्या विराटकडून मिळाली आयुष्यभर जपावी ‘अशी’ भेट
बुधवारी (६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना खेळला गेला. सामन्यात रॉयल....
हर्षल पटेलमुळे विराट कोहलीला झाली दुखापत, स्वत: सांगितले मुंबईविरुद्ध खेळताना काय घडले होते?
आयपीएल्या दुसऱ्या टप्प्यात २६ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात सामना पार पडला होता. यामध्ये आरसीबीने मुंबईवर ५४ धावांनी विजय मिळवला होता. या....
कोहलीची झटपट डाईव्ह अन् अगदी मैदानालगत टिपला अद्भुत झेल; चाहतेही म्हणाले, ‘चित्त्यापेक्षा जास्त चपळ’
शुक्रवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्स राखूर विजय मिळवला आहे. आरसीबीने सामना गमावला असला....
सीएसकेविरुद्धच्या एका अर्धशतकाने कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमांची नोंद
आयपीएल २०२१ चा ३५ वा सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात शुक्रवारी (२४ सप्टेंबरला) पार पडला. यामध्ये सीएसकेने सहा विकेट्स राखत आरसीबीवर विजय मिळवला. सामन्यात आरसीबीचा....
“आयपीएल २०२१ नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडतो म्हणणाऱ्या विराटची अर्ध्यातच होईल हाकालपट्टी”
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर काही दिवसांच्या अंतराने त्याने दुसऱ्या मोठ्या....
विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण? ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार
विराट कोहली सध्या भारताच्या तिन्ही प्रकारच्या (कसोट, एकदिवसीय आणि टी २०) क्रिकेट संघांचे नेतृत्व करतो. तसेच आयपीएमध्ये तो मागच्या सात वर्षांपासून राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा नियमित....
वरुणच्या चक्रव्यूहात अडकली आरसीबी, तरीही कर्णधार कोहली खूश; म्हणाला, ‘टी२० विश्वचषकात…’
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना सोमवारी राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघात पार पडला. या सामन्यात आरसीबीला केकेआरने ९ विकेट्स राखून....
‘किंग’ कोहली सोडणार आरसीबीचं ‘सिंहासन’; अमूलचे खास कॅप्शनसह लक्षवेधी कार्टून, तुम्हालाही आवडेल
जेव्हा कधी देशात काही मोठी घटना घडते, तेव्हा डेअरी प्रोडक्ट्स बनवणारा ब्रँड अमूल त्या घटनेवर भाष्य करणारी जाहिरात बनवतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे मत सर्वापर्यंत....
वैर फक्त मैदानात! आरसीबीला चोप दिल्यानंतर अय्यरने ‘रनमशीन’ कोहलीकडून घेतले फलंदाजीचे धडे- VIDEO
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा आणि हंगामातील ३१ वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात केकेआरने आरसीबीला....
तयारी आयपीएलची! क्वारंटाईन पूर्ण करत विराट-सिराज परतले मैदानात, संघासह सरावास सुरुवात, पाहा व्हिडिओ
इंग्लंड दौऱ्यावरून आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघेही यूएईत दाखल झाले होते. कोरोनाच्या नियमांप्रमाणे....
जीवाभावाची मैत्री! क्वारंटाईनमधून बाहेर येताच विराटची जवळच्या मित्राशी कडाडून गळाभेट, पाहा व्हिडिओ
आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे.....



















