आरसीबीचा पदार्पणवीर कायल जेमिसन
तब्बल ६ फुट ८ इंच उंची असलेल्या आरसीबीच्या गोलंदाजाने पदार्पणात तोडली कृणालची बॅट, जाणून घ्या त्याच्याविषयी
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे झालेला आयपीएल २०२१ चा पहिला सामना अतिशय रोमहर्षक ठरला. धाकधूक वाढलेला हा सामना शेवटी २ विकेट्सने....






