आरसीबीचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून अँडी फ्लॉवर यांची निवड
RCBला मिळाला नवीन प्रशिक्षक, जगातल्या प्रसिद्ध लीगमध्ये खणकलंय ‘या’ दिग्गजाचं नाणं
By Akash Jagtap
—
इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आरसीबी संघाने आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी आपला मुख्य प्रशिक्षक निवडला आहे. ...