आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे ३ फलंदाज
‘या’ ३ फलंदाजांची नावं ऐकली की आरसीबीच्या गोलंदाजांना सुटतो घाम, केल्यात सर्वाधिक धावा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हा आयपीएलच्या अयशस्वी संघांपैकी एक आहे. ३ वेळा अंतिम सामन्यात पोहोचूनही आयपीएल ट्रॉफी न जिंकण्याचा नकोसा विक्रम आरसीबी संघाच्या नावावर नोंदला....




