आरसीबी विरुद्ध मुंबई

WPL: दिल्ली कॅपिटल्सचा थेट अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश, आरसीबीचे स्वप्न भंग!

महिला प्रीमियर लीग (WPL) 2025चा लीग टप्पा संपला आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) ने सलग तिसऱ्यांदा थेट डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला ...