आरसीबी वि एलएसजी

Virat Kohli vs Gautam Gambhir

गंभीरच्या खुन्नसला विराटचे प्रेमाने उत्तर! एकाच कृतीने जिंकले लखनऊच्या चाहत्यांचे मन, पाहा व्हिडिओ

मे 1, 2023

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवारी (1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आमना सामना झाला. उभय संघांतील हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळला....