आर अश्विन निवृत्त

R-Ashwin

“विराट कोहली कर्णधार असता तर त्यानं अश्विनला निवृत्त होऊ दिलं नसतं”, माजी खेळाडूचा मोठा दावा

दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गाबा येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर अश्विननं निवृत्तीचा बॉम्ब टाकला. ...

हेड कोच गंभीरमुळे अश्विनने अचानक निवृत्ती घेतली? या 6 मुद्द्यांनी समजून घ्या पडद्यामागची संपूर्ण कहानी

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. सामना संपल्यानंतर ...

ravichandran Ashwin

“अश्विनच्या निर्णयाचं आश्चर्य वाटतं, त्याला योग्य निरोप मिळायला हवा”, महान कर्णधाराचं वक्तव्य

रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे भारताचे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देवही आश्चर्यचकित झाले आहेत. कपिल देव यांना वाटतं की, अश्विनला मायदेशात योग्य ...

“माझ्या मुलाला जबरदस्तीनं निवृत्त करण्यात आलं”, आर अश्विनच्या वडिलांचा धक्कादायक आरोप!

गाबा कसोटीनंतर रविचंद्रन अश्विननं ज्याप्रकारे आपल्या 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक देण्याची घोषणा केली, ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चाहत्यांना अश्विनच्या अशा तडकाफडकी ...

Ravichandran-Ashwin

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर अश्विन आता काय करणार? लवकरच दिसू शकतो या नव्या भूमिकेत!

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीनंतर त्यानं आपला निर्णय सर्वांना सांगितला. अश्विननं 2010 मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ...

Rohit Sharma Ravichandran Ashwin, Jasprit Bumrah

अश्विनच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया! म्हणाले…

भारताचा दिग्गज फिरकीपटू ‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) आज (18 डिसेंबर) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर केली. आता अश्विनच्या निवृत्तीवर ...

Ravichandran Ashwin

अश्विनच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने शेअर केला एक खास व्हिडिओ! अश्विन म्हणाला, “आयुष्य ही खरोखरच…”

भारताचा दिग्गज फिरकीपटू ‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गाबा कसोटी संपल्यानंतर अश्विनने निवृत्ती जाहीर केली. आता अश्विनच्या निवृत्तीनंतर, ‘बीसीसीआय’ने (BCCI) ...