आवेश खान आणि रजत पट्टीदारचे प्रशिक्षक
आज आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना एकेकाळी रणजी संघात स्थानासाठी करावा लागला होता संघर्ष, प्रशिक्षकांनी केला खुलासा
By Akash Jagtap
—
यंदाच्या आयपीएल हंगामात नेहमीप्रमाणेच युवा आणि नवख्या खेळाडूंनी आपल्या दमदार प्रदर्शनाने लक्ष वेधून घेतले आहे. अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू अपयशी ठरत असतांना युवा खेळाडूंनी ...