आवेश खान झेल

आवेश खाननं स्वत:च्याच गोलंदाजीत घेतला सीझनचा सर्वोत्तम झेल! मैदानावरील कोणाचाच विश्वास बसेना; तुम्ही VIDEO पाहाच

आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत अनेक शानदार झेल पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी (16 एप्रिल) खेळल्या गेलेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात वेगवान गोलंदाज ...