आवेश खान सनराइजर्स हैदराबाद (SRH) डेविड वॉर्नर (कर्णधार)
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामन्यात अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी (29सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली संघाने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने....





