आशियाई सॅटेलाईट चषक

बड्डे गल सायना नेहवालला सरावासाठी करावा लागलायचा दररोज ५० किलोमीटरचा प्रवास!

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिने अनेक स्पर्धांमध्ये भारताला पदके मिळवून दिली आहेत. मात्र, इथपर्यंत पोहोचणे तिच्यासाठी सोपे नव्हते. ...