आशिया कप २०२३ पर्यंत स्थगित
आशिया कप पुन्हा झाला स्थगित, आता ‘या’ साली होणार स्पर्धा
आशिया कपच्या आयोजना मागील शुक्लकाष्ठ काही संपण्याची चिन्हे नाहीत. सप्टेंबर २०२० मध्ये या स्पर्धेचे आयोजन होणार होते. मात्र कोरोना विषाणूचा फटका बसल्याने ही स्पर्धा दोनदा....






