आशिया चषक २०२२ पात्रता फेरी
केरळचा इंजिनीयर बनला युएईचा कॅप्टन! आता भारताशीच करणार दोन हात
आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळला जाणार आहे. मुख्य फेरीपूर्वी ओमान येथे २० ऑगस्टपासून पात्रता फेरीचे....






