आशिष नेहराची गोष्ट

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा

एप्रिल 29, 2022

तो वेगवान गोलंदाज असूनही त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द १८ वर्षे २५० दिवस एवढ्या दिवसांची होती. या कालावधीत त्याला तब्बल १२ शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. असे असतानाही....