आॅस्ट्रेलिया वि पाकिस्तान
तब्बल ९३ वन-डे सामन्यानंतर आॅस्ट्रेलियाचा हा खेळाडू करणार कसोटी पदार्पण
आॅस्ट्रेलिया संघ नियमित कर्णधार स्टीव स्मिथ आणि डेव्हीड वाॅर्नर यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच परदेशात कसोटी मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. आॅस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान विरुद्ध....





