इंग्लंडकडून खेळणारा फिरकीपटू
इंग्लंडकडून खेळण्यासाठी तयार आहे हा भारतीय, होणार तिसरा गोलंदाज
मुंबई । कोरोना महामारीच्या सावटातच आठ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत....





