इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम
ज्या गोलंदाजाने उडवल्या सर्वाधिक वेळा दांड्या, आता मॅक्युलम त्यालाच देणार प्रशिक्षण; पाहा मजेशीर आकडेवारी
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा माजी दिग्गज ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाच मुख्य प्रशिक्षक बनला. खराब फॉर्ममधील इंग्लंड संघाला पुन्हा त्यांच्या चांगल्या फॉर्ममध्ये आणण्याची जबाबदारी मॅक्युलमच्या खांद्यावर....






