इंग्लंडच्या खेळाडूंची तब्येत बिघडली
खळबळजनक! पाकिस्तानात पोहोचलेल्या तब्बल 14 इंग्लिश खेळाडूची बिघडली तब्येत; पहिली कसोटी संकटात
इंग्लंड क्रिकेट संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला पोहोचला आहे. तब्बल सतरा वर्षानंतर उभय संघांमध्ये पाकिस्तान कसोटी सामना होणार आहे. पहिली कसोटी सुरू होण्यासाठी....






