इंग्लंडसाठी उपांत्य सामन्यात पोहोचण्याचे समीकरण
इंग्लंडचा भारताविरुद्ध ‘करो या मरो’ सामना, एक पराभव अन् वर्ल्डकपमधील खेळ खल्लास, वाचा सेमीफायनलचं समीकरण
पाच सामने खेळून त्यापैकी 4 सामन्यात पराभूत होणाऱ्या 4 संघांमध्ये गतविजेत्या इंग्लंड संघाचाही समावेश आहे. इंग्लंडने आपले चारही सामने अनुक्रमे न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि....





