इंग्लंड क्रिकेट संघाच्या बस समोर निदर्शने

धक्कादायक! इंग्लंड क्रिकेट संघाच्या बस समोर निदर्शने, लॉर्ड्स कसोटीआधी घडला प्रकार

जून 2, 2023

इंग्लंड आणि आयर्लंड यांच्या दरम्यानचा एकमेव कसोटी सामना गुरुवारी (1 जून) लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू झाला. पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने आपल्या वर्चस्व गाजवले.....