इंग्लंड दौऱ्यासाठी निवडला गेलेला भारतीय कसोटी संघ
भारतीय कसोटी संघात चेतेश्वर पुजाराचे पुनरागमन, पण अजिंक्य रहाणेला निवडकर्त्यांकडून दणका
रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ घोषित केला. निवडकर्त्यांनी भारताच्या कसोटी....






