इंग्लंड विरुद्ध भारत संघ
दुसरी कसोटी जिंकूनही टीम इंडियाच्या ‘या’ दोन खेळाडूंबाबत मॅनेजमेंट घेणार कठोर निर्णय? संघातून बाहेर काढण्याची शक्यता
टीम इंडिया आणि इंग्लंड संघ यांच्या सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर असून यातील दोन सामने झालेत. ज्यात कसोटी 1-1....






