इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर

Jos-Buttler

बटलर नावाचं वादळ इंग्लंडमध्ये घोंगावलं! बनला टी20 क्रिकेटमध्ये ‘असा’ भीमपराक्रम करणारा जगातील नववा खेळाडू

इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर याने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. सध्या इंग्लंडमध्ये टी20 ब्लास्ट लीग सुरू आहे. या स्पर्धेत त्याने शानदार खेळी साकारली ...