इंजमाम उल-हक
पाकिस्तान संघात पुनरागमन करू शकतो मोहम्मद आमिर! मुख्य निवडकर्त्यांनीच सांगितले…
पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंडला होता. आमिरने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण आगामी वनडे विश्वचषकाच्या....
आशिया चषकापासून रोहितकडे पाहतोय पाकिस्तानी दिग्गज; म्हणाला, ‘विराटने संघात बदल केला, पण…’
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या या उपांत्य सामन्यात भारत 10 विकेट्सने पराभूत झाला. पराभवानंतर भारतीय संघ....
‘भारत श्रीलंकेविरुद्ध हरणार आणि आशिया चषकातून बाहेर होणार’, पाकिस्तानी क्रिकेटरचे कटू बोल
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याने भाकीत केले आहे की, आज स्पर्धेच्या नवव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळताना भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2022 मधून बाहेर....
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ
भारतीय संघाने टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ४८ धावांनी पराभूत केले. पाच सामन्यांच्या या मालिकेतील पिहले दोन सामने आफ्रिकी संघाने जिंकले होते, पण....
क्रिकेट इतिहासातील ३ सर्वात दुर्दैवी कर्णधार, ज्यांनी गमवली विश्वविजेता म्हणवून घेण्याची संधी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक कर्णधार झालेत, ज्यांनी आपल्या कारकीर्दीत संघाला विश्वविजेता बनवले. मागच्या काही दशकांमध्ये आपण ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँन्टिग, भारताचा एमएस धोनी आणि पाकिस्तानचा इमरान....
‘रिषभ माझ्या अपेक्षांवर खरा उतरला नाही’, म्हणत पाकिस्तानी क्रिकेटरने यष्टीरक्षकाच्या फलंदाजीवर उचलले बोट
भारतीय संघाने बुधवारी (१७ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतील पहिला विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने शेवटच्या....
बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, ६०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाऐवजी ‘या’ बॉलरची निवड
बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. सलग ५ सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला....
‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे
भारतीय संघाने शुक्रवारी (५ नोव्हेंबर) टी-२० विश्वचषकातील आपला दुसरा विजय मिळवला. भारताने आपला दुसरा विजय हा स्कॉटलंडविरुद्ध मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला....
इंजमाम-उल-हक यांना हार्ट अटॅक आल्याची बातमी खोटी; स्वतः सांगितले रुग्णालयात भरती होण्यामागचे खरे कारण
गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम उल हक यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. दिग्गज क्रिकेटपटूबाबतची ही बातमी वाऱ्याच्या वेगाने जगभरात....
इंजमाम-उल-हक यांना हृदयविकाराचा झटका, सचिन तेंडुलकरकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ह्रदयविराकाराचा झटका आला आहे आणि दवाखान्यात दाखल केले गेले....
हेडिंग्ले कसोटीत भारताची दुर्गति होण्यास कोहलीचा ‘तो’ निर्णय जबाबदार; माजी क्रिकेटरने टोचले कान
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू आहे. मात्र या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाची पहिल्या २ दिवसांतच दयनीय अवस्था केली. इंग्लंडच्या....
‘विराट-रोहितमध्ये जिंकण्याची जिद्दच दिसली नाही,’ माजी पाकिस्तानी कर्णधाराची बोचरी टीका
हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती.....
इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ जिंकेल कसोटी मालिका, पाकिस्तानी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल
इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यानचा पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. पहिल्या दिवसापासूनच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारतीय संघ विजयापासून अगदी काही धावा दूर होता. मात्र पावसाने भारतीय....
‘भारतीय संघ आहे तो, हारेल पण माघार घेणार नाही’; पाकिस्तानातून धवनसेनेच्या धैर्याचे कौतुक
गुरुवारी (२९ जुलै) भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेतील अंतिम आणि निर्णायक टी-२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी....
“एक काळ असा होता की, भारत आणि पाकिस्तान मालिकेला प्रतिष्ठेच्या ऍशेसपेक्षा जास्त पाठिंबा मिळायचा”
भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकमेकांचे शेजारी असले तरी, दोघांमधील राजकीय वैर व सीमावाद हे प्रश्न जगजाहीर आहेत. या वादांमुळे उभय देशांमधील क्रीडा संबंध....



















