इंटरकॉन्टिनेंटल कप विजेता भारत
BREAKING: भारताने उंचावला इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप, कॅप्टन छेत्री ठरला नायक
भुवनेश्वर येथे खेळल्या गेलेल्या इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाने विजय मिळवला. कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात भारताने 2-0 असा विजय....






