इंडियन प्रिमीअर लीग 2023 ताजी बातमी
आयपीएल लिलावात ‘झिरो’ ढरलेले पाच भारतीय दिग्गज, पण आता मैदानात ठरत आहेत ‘हिरो’
आयपीएल 2023 हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. लीग स्टेजचे अवघे काहीच सामने शिल्लक आहेत. प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. अशातच काही....






