इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)
काय सांगता! ऑस्ट्रेलियन खेळाडू सोडणार आयपीएल? वाचा काय म्हणाले मुख्य निवडकर्ता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बैठकीत इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) बद्दल उर्वरित सामन्याचे नियोजन करण्यात आले. आयपीएलचे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती....





