इंडिया मास्टर्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया मास्टर्स

IMLT20; टीम इंडिया समोर कांगारु ढेर, युवराज सिंगनं ऑस्ट्रेलियाला धुतलं

मार्च 14, 2025

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 94 धावांनी पराभव केला. या विजयासह, इंडिया मास्टर्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, ज्यात त्यांचा सामना श्रीलंका....