इंतिखाब आलम
दोस्तीसाठी कायपण! भारतीय मित्राला भेटण्यासाठी 140 किलोमीटर धावून आला पाकिस्तानी दिग्गज, व्हिडिओ व्हायरल
खेळाडू मैदानावर एकमेकांविरुद्ध कितीही आक्रमकपणा दाखवत असतील, तरीही मैदानाबाहेरही त्यांचे संबंध तसेच असावे असे गरजेचे नसते. काही खेळाडू हे मैदानावर आणि मैदानाबाहेरही चांगले मित्र असतात.....






