इनस्विंग
भुवीला उगाचच म्हणत नाहीत ‘स्विंगचा किंग’..! कर्णधार बटलरच्या झटक्यात उडवल्यात दांड्या
By Akash Jagtap
—
इंग्लंडच्या टी२० संघाचा विद्यमान कर्णधार जोस बटलर सध्या जबरदस्त लयीत आहे. आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा कुटत ऑरेंज कॅपचा मानकरी बनल्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध वनडे मालिकेत ...