इमरान ताहिरची हॅट्रिक

बुढ्ढे में है दम! वयाच्या ४२व्या वर्षी सीएसकेच्या ‘या’ गोलंदाजाने घेतली हॅट्रिक, रचला इतिहास

ऑगस्ट 10, 2021

बर्मिंघम| द हंड्रेड लीगमधील बर्मिंघम फिनिक्स संघासाठी सोमवारचा दिवस (०९ ऑगस्ट) अतिशय विशेष राहिला. वेल्स फायरविरुद्ध  झालेल्या हंगामातील २३ व्या सामन्यात बर्मिंघम फिनिक्सने चमकदार कामगिरी....