इम्रान खान यांना जामीन मंजूर
हिंसाचाराच्या घटनांनंतर इम्रान खान यांना जामीन मंजूर, पाकिस्तान आणीबाणीच्या उंबरठ्यावर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहिलेल्या इम्रान खान यांना इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाबाहेर 9 मे रोजी अटक झाली होती. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या....






