इरफान पठाण पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ

Irfan-Pathan-And-Shehbaz-Sharif

‘दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधता तुम्ही…’, भारताच्या इरफानने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डागली तोफ, पण का?

गुरुवारी (दि. 10 नोव्हेंबर) भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत झाला. या दारुण पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज ...