इराण-अमेरिका युद्ध
इराण-अमेरिका हल्ल्यांदरम्यान सौदी अरेबियामध्ये फसला दिग्गज क्रिकेटपटू, सोशल मीडियामार्फत दिली माहिती
मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा अनेक देशांवर परिणाम होत आहे. अशातच बांग्लादेशचा अनुभवी विकेटकीपर-फलंदाज मुशफिकुर रहीम हा पण जेद्दाह विमानतळावर फसला आहे. इस्रायल-अमेरिका यांनी इराणवर....





