इलियास थिओडोरू

दुःखद बातमी! अवघ्या 34 व्या वर्षी चॅम्पियन बॉक्सरने घेतला अखेरचा श्वास; शेवटची इच्छाही झाली पूर्ण

सप्टेंबर 13, 2022

माजी यूएफसी फायटर आणि किक-बॉक्सिंग जगतात स्पार्टन म्हणून ओळखला जाणारा इलियास थिओडोरू याचे निधन झाले. हा कॅनेडियन बॉक्सर फक्त 34 वर्षांचा होता. इलियास थिओडोरू याचे....